Headline News
-
Top News
विरोधकांनी कितीही गोंधळ घातला, तरी नवाब मलिकांचा राजीनामा नाहीच !
मुंबई : विरोधकांना किती गोंधळ घालायचा तेवढा घालू दे, मात्र मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही, हे आम्ही…
Read More » -
Top News
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून; विधानसभेचा अध्यक्षपदाचा पेच सुटणार?
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि विरोधी भाजपमध्ये मागील अनेक महिन्यांपासून…
Read More » -
Top News
मुंबईत शाळा आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार
मुंबई : मुंबईतील सर्व शाळा आजपासून पूर्णवेळ, पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी पूर्व प्राथमिक ते बारावीच्या मुंबई…
Read More » -
Top News
ईडीच्या कारवाईविरोधातील नवाब मलिकांच्या याचिकेवर आज सुनावणी
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडीच्या अटकेविरोधातील याचिकेवर बुधवारी तातडीची सुनावणी पार पडणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी…
Read More » -
Top News
रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच; आज चर्चेची दुसरी फेरी
मास्को : युक्रेनची राजधानी किव्ह ताब्यात घेण्यासाठी रशियानं नागरी वस्त्यांमध्ये हल्ले सुरू केले आहेत. रशियाच्या या लष्करी कारवाईचा जगभरातून निषेध…
Read More » -
Top News
नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र…
Read More » -
Top News
विराट कोहलीच्या १०० व्या कसोटीसाठी ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी
मोहाली : भारतीय संघाची दोन सामन्यांची कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू होणार आहे. रोहित शर्मा पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून मैदानात…
Read More » -
Top News
मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात आज मतदान
इम्फाळ : मणिपूरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ६० जागांपैकी ३८ जागांवरील मतदान आज पार पडणार आहे. १७३…
Read More » -
Top News
‘हिट अँड रन’मधील बळींच्या कुटुंबियांना आता आठपट अधिक नुकसान भरपाई !
नवी दिल्ली : देशभरात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढतेच आहे. यातही जीवघेण्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवून…
Read More » -
फोकस
यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य; मोदींच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक
नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेनमधील युद्ध अधिकाधिक भीषण बनत आहे. मागील चार दिवसात रशियाने यूक्रेनच्या जवळपास सर्व प्रमुख शहरांवर…
Read More »