Top Newsराजकारण

‘कोरोना से मत हरोना, कोरोना को बरबाद करोना’; आठवलेंची आणखी एक कविता

मुंबई : राज्यसभेत कोरोना रोखण्याबाबतच्या उपाय योजनांबाबत झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सहभाग घेत आपल्या खास काव्यमय शैलीतून कोरोनाला रोखण्याचं आवाहन केले. कोणतेही राजकारण न करता एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करण्याचे आवाहन आठवले यांनी यावेळी केले. त्यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे गतवर्षी दिलेल्या त्यांच्या जगप्रसिद्ध ‘गो कोरोना’च्या नाऱ्याचाही संसदेत पुनरुचार केला. रामदास आठवले यांच्या संसदेतील भाषणांमधील त्यांच्या कविता सर्वांचे लक्ष वेधून घेतात आणि सर्वांची मनेही जिंकतात.

रामदास आठवले यांनी राज्यसभेत भाषणाच्या सुरुवातीला म्हटलेली कविता

कोरोना की आ गयी है महामारी
जग गायी दुनिया की जनता सारी
परेशान हो गयी थी गाव गावकी नारी
मेरे ऊपर भी आगयी थी अ‍ॅडमिट होने की बारी

मोदीजी के आवाहन पर सभी देशवासीयोने बजायी थी ताली
फिर सरकार को क्यू दे रहे हो गाली
कोरोना की ओ रात बहोत ही थी काली
फिर क्यो हमारे सरकार को दे रहे हो गाली

कोरोना को मत डरोना
कोरोना से मत हरोना
कोरोना को जल्दी मारोना
कोरोना को बरबाद कोरोना

नरेंद्र मोदीजी ने कोरोना काल मे बहुत ही काम किया था अच्छा
इसलीये खुश है गाव गाव की माँ और बच्चा
नरेंद्र मोदी है माणूस सच्चा
राजनीती मे नहीं है कच्चा

अशी कविता सादर करून रामदास आठवलेंनी ‘गो कोरोना’ चा नारा दिला, तसेच कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button