आरोग्य
-
गोव्यातील रुग्णालयात ऑक्सिजनअभावी १५ जणांचा मृत्यू
पणजी : देशात करोना संक्रमणा दरम्यान ऑक्सिजनची कमतरता अद्यापही कायम आहे. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी पुन्हा एकदा रुग्णांना आपले प्राण…
Read More » -
रशियाची स्पुटनिक लस पुढील आठवड्यापासून खुल्या बाजारात; केंद्र सरकारची घोषणा
नवी दिल्लीः भारतात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्थिती बिकट बनली आहे. दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा आहे. यामुळे…
Read More » -
गडकरींच्या पाठपुराव्याने रेमडेसिव्हीरचे उत्पादन; जेनेटिक लाईफ सायन्सेसमधील प्रयॊग यशस्वी
नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होतेय. अशावेळी रेमडेसिव्हीरचा तुटवडा आणि काळाबाजार होत असल्याचं राज्यात…
Read More » -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे डेक्कन क्वीन रद्द
मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने १४ मे पासून पुणे-मुंबई डेक्कन क्वीन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि…
Read More » -
परवानगी नसताना नागरिकांना फ्रान्समधील मॉडर्नाची लस कशी दिली जाते?
मुंबई : देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना नागरिकांना फ्रान्समधील मॉडर्नाची लस देण्याचे काम कुठल्या पध्दतीने सुरू आहे. जर जनतेला…
Read More » -
देशात ६ ते ८ आठवड्यांचा लॉकडाऊन आवश्यक; ‘आयसीएमआर’चे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांचा सल्ला
नवी दिल्ली : ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर हा १० टक्क्याहून जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाऊन…
Read More » -
राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
मुंबई : देशासह राज्यात कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेतील वाढत्या रुग्णसंख्येचा ताण राज्यातील आरोग्य यंत्रणेला सहन करावा लागत आहे. यात राज्यात…
Read More » -
राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढण्याची शक्यता : राजेश टोपे
मुंबई : राज्यात तूर्त १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. तर ४५ वर्षांवरील दुसऱ्या लसीच्या डोसला प्राधान्य…
Read More » -
जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोनावरील लसीचे भारतात होणार उत्पादन
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या कोटीच्या घरात पोहोचली आहे. यात मृतांचा आकडाही वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्य़ा नियंत्रणात…
Read More » -
मुंबई महापालिकेचे लसीसाठी ‘ग्लोबल टेंडर’
मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला…
Read More »