फोटो गॅलरी

सुप्रिया सुळे यांनी शेअर केला शरद पवार यांचा फोटो

सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सकाळी शरद पवार यांचा फोटो शेअर केला आहे. ‘सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत,’ असे ट्विट करत सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा पेपर वाचतानाचा फोटो शेअर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button