#Marathi News
-
राजकारण
ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश टिकवून दाखवा; पंकजा मुंडेंचे ठाकरे सरकारला आव्हान
औरंगाबाद : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकवून दाखवा आणि त्यानुसार निवडणुका घेऊन दाखवा, असावं आव्हान माजी ग्रामविकास मंत्री आणि…
Read More » -
राजकारण
कोळसा तुटवडयाला मोदी सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार; राष्ट्रवादीचे टीकास्त्र
मुंबई : देशात कोळसा तुटवडा निर्माण झालाय त्याला मोदी सरकारचे चुकीचे धोरण असल्याचा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते…
Read More » -
Top News
भाजप नेते वरुण गांधी काँग्रेसच्या वाटेवर?
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सातत्यानं स्वपक्षावर आणि सरकारवर टीकेचे बाण सोडत आहेत. सिंघू सीमेवरील…
Read More » -
Top News
२-१८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीला मान्यता
नवी दिल्ली : भारतातील लसीकरण मोहिमेसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारतात २-१८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीला मान्यता देण्यात आली…
Read More » -
Top News
मी आजही मुख्यमंत्री आहे असंच वाटतं : देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई : ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन…’ असं निवडणूक प्रचाराच्या भाषणात सांगणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा…
Read More » -
Top News
रामदास कदम, अनंत गीते यांना शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ‘नो एन्ट्री’ !
मुंबई : कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या पक्षांतर्गत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेच्या…
Read More » -
Top News
समीर वानखेडेंवर पाळत ठेवण्याचे आदेश नाहीत; वळसे-पाटलांनी आरोप फेटाळले
मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार पोलीस महासंचालकांकडे केली आहे. मात्र, वानखेडे यांचे…
Read More » -
Top News
मानवी हक्कांच्या नावाखाली देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम : नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : मानवी हक्काकडे केवळ राजकीय फायदा म्हणून पाहिलं जातंय. त्यामुळे मानवी हक्कांचं तसेच देशाच्या लोकशाहीचं मोठं नुकसान होत…
Read More » -
फोकस
समीर वानखेडे पुन्हा एनसीबीच्या विभागीय संचालकपदी कायम
मुंबई : अंमली पदार्थ नियामक विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे…
Read More » -
राजकारण
अशिक्षित नागरिक देशावरील मोठे ओझे : अमित शाह
नवी दिल्ली : अशिक्षित लोक हे देशावरील मोठे ओझे आहे. ते कधीही चांगले नागरिक बनू शकत नाहीत, असे केंद्रीय गृहमंत्री…
Read More »