अर्थ-उद्योग

जीवन सुलभ करणारी ‘सूर्या’ची अव्‍वल घरगुती उपकरणे

मुंबई : घरातूनच शालेय शिक्षण, प्रकल्‍प पूर्ण करण्‍याची अंतिम मुदत, स्‍वयंपाक आणि घरातील कामे यामुळे जीवन अत्‍यंत अंधुक होऊन गेले आहे. या सर्व गोष्‍टी करण्‍यासोबत मुलभूत गरजा पूर्ण करणे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक काम वाटते. आमच्‍यावर विश्‍वास ठेवा, आम्‍ही तुमच्‍या वेदना समजू शकतो. आम्‍हाला समजले आहे की, आपल्‍या आरोग्‍याचे जतन करण्‍यासाठी वेळेचे व्‍यवस्‍थापन महत्त्वाचे आहे. आपण बाजारपेठेत आपल्‍या जीवनातील त्रास कमी करू शकतील अशी गॅजेट्स व उपकरणांचा, बहुमूल्‍य वेळ व प्रयत्‍नांची बचत करू शकणारी उच्‍च तंत्रज्ञानाने युक्‍त गॅजेट्स, जलदपणे डिनर तयार करू शकतील अशी किचन गॅजेट्स आणि घरातील कामे सुलभपणे करता येऊ शकतील अशी वैशिष्‍ट्य-संपन्‍न उपकरणांचा शोध घेतो. सूर्याकडून खरेदी करता येतील अशा इच्छित उपकरणांची यादी पुढीलप्रमाणे:

सूर्या ग्रिल्‍झ ग्रिल सँडविच मेकर: सकाळच्‍या वेळी ब्रेकफास्‍ट असो किंवा सायंकाळच्‍या वेळी स्‍नॅक असो सूर्या सँडविच मेकर्स तुमच्‍या सँडविेचेसना देऊ शकणारा कुरकुरीतपणा इतर कोणतेच उपकरण देऊ शकत नाही. कार्यक्षम असण्‍यासोबत सूर्या सँडविच मेकरमध्‍ये सर्वोत्तम टच हँडल आहे, जे तुम्‍हाला प्रयोग करण्यास आणि विविध प्रकारचे सँडविच बनवण्‍यास मुभा देते, जसे ग्रिल्‍ड सँडविेचेस्, टोस्‍टेड सँडविेचेस्, चीज टोस्‍टीज, सँडविच मेल्‍ट्स आणि असे अनेक. सूर्या सँडविच मेकरमध्‍ये स्‍टोरेज जागा कमी करण्‍यासाठी अपराइट स्‍टोरेज आहे, ज्‍यामुळे हे उपकरण थंडीच्‍या दिवसांमध्‍ये परिपूर्ण आहे.

सूर्या क्रिस्‍टल ४बी ग्‍लास कूकटॉप: दीर्घकाळापर्यंत टिकणारा०.८ मिमी थिक एसएस बॉडी फ्रेम स्‍टोव्‍ह तुम्‍हाला नक्‍की आवडेल. हा डिवाईस उत्तमरित्‍या डिझाइन करण्‍यात आला आहे आणि यामध्‍ये वरील बाजूस उष्‍णता-रोधक प्रबळ ब्‍लॅक ग्‍लास आहे. गॅस स्‍टोव्‍हचे स्पिल प्रूफ डिझाइन ड्रिप ट्रे वैशिष्‍ट्य कूकिंग सुरक्षित, सुलभ व स्पिल-प्रूफची खात्री देते. शेवटचे म्‍हणजे गॅसप्रवाह सर्वत्र जाऊ शकतो, ज्‍यामुळे तुम्‍हाला गॅस स्‍टोव्‍ह स्‍वच्‍छ करताना गॅस पाइप स्‍नॅपिंगबाबत चिंता करण्‍याची गरज नाही.

सूर्या मॅक्‍स प्‍लस हॅण्‍ड ब्‍लेण्‍डर: हा अत्‍यंत प्रभावी गतीशील ब्‍लेण्‍डर किचनमधील कामे सुलभ करतो. यामध्‍ये तज्ञांनी डिझाइन केलेली यंत्रणा आहे, जी तुम्‍हाला भारतीय कूकिंगमधील सर्वात टणक साहित्‍य मिसळण्‍यास व बारीक करण्‍यास मदत करते. फक्‍त एवढेच नाही, ते हळद व खोब-यापासून इडलीचे पीठ, प्युरी अशा ओल्‍या व सुक्‍या साहित्‍याची उत्तमरित्‍या हाताळणी करू शकते.

सूर्या ओरा प्‍लस ड्राय आयर्न: सूर्या ओरा प्‍लस ड्राय आयर्न हेवी वेट ११०० वॅट सर्व फॅब्रिकवर वापरता येईल असे वापरण्‍यास सुलभ डिवाईस आहे. यामधील वीलबर्गर प्रिमिअम नॉन-स्टिक कोटिंग आवश्‍यक किमान प्रयत्‍नांसह उष्‍णतेचे समान प्रसरण करते. यामधील एरोडायनॅमिक डिझाइन व आकर्षक लुक डिवाईसला क्‍लासी लुक देतात. तुमच्‍या मनगटांवर अधिक भार न देता ही इस्‍त्री कपड्यांवरील बोळे काढून टाकत सहजतेने फिरते. ही ड्राय आयर्न अतिरिक्‍त सुरक्षिततेसाठी थर्मल फ्यूजच्‍या अद्वितीय वैशिष्‍ट्यासह येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button