स्पोर्ट्स

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (Sachin Tendulkar tested positive for corona) याबाबत सचिन याने ट्विट करत ही माहिती दिली आहे. दरम्यान, सचिनच्या कुटुंबीयांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. सचिन सध्या होम क्वारन्टाईन झाला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत सचिन याने ट्विट करत ही माहिती दिली आहे. दरम्यान, सचिनच्या कुटुंबीयांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. सचिन सध्या होम क्वारन्टाईन झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button