राजकारण
-
वाईन विक्रीच्या विरोधातील उपोषणाबाबत अण्णा हजारे आज निर्णय घेणार
मुंबई/ अहमदनगर: महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या…
Read More » -
गोवा निवडणूक : बहुमत मिळताच त्वरीत सरकार स्थापनेचा दावा करू : चिदंबरम
पणजी : गोव्यातील लोकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया यायला लागल्या असून, भाजपला फक्त काँग्रेसच घरी पाठवू शकतो. मी याबद्दल खूप आशावादी आहे…
Read More » -
निवडणूक प्रचार सभा, रॅलीच्या परवानगीचे नियम शिथिल; निवडणूक आयोगाचा निर्णय
नवी दिल्ली : कोरोना रूग्णांची कमी झालेली संख्या पाहता, केंद्रीय निवडणूक आयोगाने काही नियमांमध्ये शिथिलता देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार…
Read More » -
शिवसेना नेत्याच्या मुलांनी खरेदी केला कोल्हापुरातील जयाप्रभा स्टुडिओ !
कोल्हापूर: कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओच्या जागेची दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे कोल्हापुरातील कलाप्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली…
Read More » -
ठाकरे सरकारला १० मार्चनंतर सत्ता सोडावी लागेल; चंद्रकांत पाटलांचा पुनरुच्चार
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. ‘राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील…
Read More » -
मनसे नेते अंजनेय साठे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अंजनेय साठे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथे टिळक भवनात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
Read More » -
कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे संकेत
कल्याण: महाविकास आघाडी सरकार राज्यात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तिथली परिस्थिती लक्षात घेऊन नगरपंचायतीमध्ये काही ठिकाणी आघाडी झाली होती. वरती…
Read More » -
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा मानसिक रुग्ण : नाना पटोले
मुंबई : आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस नेते व खासदार राहुलजी गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर…
Read More » -
पंजाबमध्ये सिद्धूंचे अतीलाड काँग्रेसला महागात पडणार? भाजपलाही कमी जागा !
नवी दिल्ली : अवघ्या तेरा दिवसांवर मतदान आलेले असताना पंजाबमध्ये काँग्रेसची पाळेमुळेच उखडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एबीपी सीव्होटरच्या…
Read More » -
काँग्रेसवर तोफ डागताना पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचे तोंडभरुन कौतुक
नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेत काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे. संघराज्याबद्दल घटनाकार…
Read More »