फोकस

तळीये दुर्घटनेत तब्बल ५३ जणांचे मृतदेह हाती; बेपत्ता नागरिक मृत घोषित

महाड : तळीये दरड दुर्घटनेत आतापर्यंत ५३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतदेह बाहेर काढताना कोणाचे हात तर कोणाचे पाय अशा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडत होते. त्यामुळे बचाव कार्य थांबवण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने बचावकार्य थांबविले आहे. तळीये दरड दुर्घटेनेला आज पाच दिवस झाली आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत तब्बल ५३ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. बेपत्ता असलेल्या ३१ नागरिकांना जिल्हा प्रशासनाने मृत घोषित केले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ८४ वर गेला आहे.

दुर्घटनेतून बाहेर काढण्यात आलेल्या मृतांची नावे…
1) बाळू महादू यादव-75
2) कृष्णाबाई बाळू यादव-70
3) गुणाची बाळू यादव-30
4) दिपाली गुणाजी यादव-30
5) अवनी सुनील शिरावले-5
6) पार्थ सुनील शिरावले-1
7) बाळकृष्ण तात्याबा कोंढाळकर-45
8) लक्ष्मण रावजी यादव-70
9) श्याम श्रीपत यादव-75
10) देवेंद्र श्याम यादव-38
11) दिपाली देवेंद्र यादव-35
12) अलका भीमसेन शिरावले-50
13) आयुष भीमसेन शिरावले-12
14) दिपाली भीमसेन शिरावले-17
15) देवकाबाई बापू सपकाळ-72
16) भरत तुळशीराम शिरावले-25
17) निकिता भरत शिरावले-23
18) केशव बाबुराव पांडे-70
19) रेशमा विजय पांडे-28
20) मनाली विजय पांडे-7
21) उषा पांडुरंग कोंढाळकर-80
22) संजय बापू कोंढाळकर-55
23) अजित ज्ञानेश्वर कोंडाळकर-22
24) अभिजीत ज्ञानेश्वर कोंडाळकर-20
25) मंजुळा गणपत गायकवाड -70
26) प्रविण किसन मालुसरे-25
27) अनिता उर्फ मंदा संपत पोळ-50
28) ऋषिकेश चंद्रकांत कोंढाळकर-25
29) अश्विनी अमोल कोंढाळकर-25
30) संकेत दत्ताराम जाधव-25
31) सानिका संकेत जाधव-22
32) द्रोपदी गणपत धुमाळ-70
33) धोंडीराम लक्ष्मण शेडगे-65
34) हैबत शंकर कोंडाळकर-65
35) गणपत केदारी जाधव-85
36) इशांत देवेंद्र यादव-10
37) विघ्नेश विजय पांडे-5 महिने
38) करण देवेंद्र यादव-8
39) लिलाबाई यशवंत कोंढाळकर-65
40) किसन काशीराम मालुसरे-55
41) बाबू धोंडु सकपाळ-75
42) संपत कुशाबा पोळ-55
43) विमल तुळशीराम शिरावळे-65
44) इंदीराबाई शांताराम शिरावळे-62
45)अंजीराबाई बापू कोंढाळकर-62
46) नर्मदाबाई तुकाराम कोंढाळकर-75
47) सुगंधा ज्ञानेश्वर कोंढाळकर-37
48) शकुंतला रामचंद्र कोंढाळकर-70
49) सुधाकर रामचंद्र कोंढाळकर-44
50) विजय बाळकृष्ण साळुंखे-25
51) निराबाई शिवराम कोंढाळकर-65
52) सुनंदा विठ्ठल जाधव-50
53) भाविका नारायण निकम-15

बेपत्ता असलेले व आज मृत घोषित केलेले दरडग्रस्त…
1) प्रविणा सुनिल शिरावले-30
2) आशा बाळकृष्ण कोंढाळकर-40
3) राहुल बाळकृष्ण कोंढाळकर-23
4) पुष्पा लक्ष्मण यादव-65
5) तुळशीराम बाबू शिरावले-70
6) सुरज तुळशीराम शिरावले- 27
7) हौसाबाई केशव पांडे-65
8) शांताराम गंगाराम शिरावले-75
9) ज्ञानेश्वर तुकाराम कोंढाळकर-55
10) मधुकर तुकाराम कोंढाळकर-54
11) तानुबाई रामचंद्र साळंखे- 75
12) यशवंत रामचंद्र कोंढाळकर-65
13) गणपत तानाजी गायकवाड-75
14) शिवराम सिताराम कोंढाळकर-70
15) शांताबाई काशीराम मालुसरे-75
16) कांता किसन मालुसरे-50
17) विद्या किसन मालुसरे-22
18) चंद्रकांत बापू कोंढाळकर-50
19) तन्वी चंद्रकांत कोंढाळकर -12
20) स्वरूपा चंद्रकांत कोंढाळकर- 10
21) पांडुरंग तात्याबा कोंढाळकर-60
22) काजल पांडुरंग कोंढाळकर-22
23) सान्वी संकेत जाधव-1
24) रामचंद्र बाळकृष्ण जाधव-70
25) सुशिला रामचंद्र जाधव-65
26) रमेश रामचंद्र जाधव-40
27) प्रदीप रामचंद्र जाधव-29
28) प्रविण रामचंद्र जाधव-26
29) राधाबाई देवजी जाधव-80
30) निराबाई हनुमंत कदम-55
31) उर्मिला धोंडीराम शेडगे-60

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button