अर्थ-उद्योग

भारतात सर्वाधिक विक्री होणा-या स्त्रियांसाठीच्या इलेक्ट्रिक स्कूटर

मुंबई : इंधनांच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर्सना, इलेक्ट्रिक स्कूटर हा व्यवहार्य पर्याय ठरू लागला आहे. या स्कूटर्स पर्यावरणासाठी तर चांगल्या आहेतच पण त्याशिवाय दीर्घकाळात तुम्हाला पैशाच्या दृष्टीनेही अनुकूल ठरतात. सामान्य नागरिकांनी वाहतुकीच्या शाश्वत मार्गाकडे वळावे म्हणून भारत सरकार इलेक्ट्रिक स्कूटर्सवर भरीव सबसिडी देऊ करत आहे.

आता क्रेडआरमध्येही तुम्ही स्त्रियांसाठी परवडण्याजोग्या किंमतीत वापरलेल्या बाइक्स खरेदी करण्यासाठी आघाडीच्या टूव्हीलर्सची यादी तपासू शकता. वापरलेल्या टू-व्हीलर्स उत्तम देखभाल केलेल्या असल्याने वापरकर्त्याच्या गरजा पूर्ण करू शकतात. या चालवण्यातील आराम ही आवश्यकताही यात पूर्ण होते.

भारतातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करा: भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध आहेत. येथे इलेक्ट्रिक स्कूटर्सची संपूर्ण यादी दिलेली आहे. या स्कूटर्स भारतातील सामान्य स्कूटर वापरकर्त्याच्या दैनंदिन गरजांची काळजी घेऊ शकतात. सर्व दरश्रेणींतील इलेक्ट्रिक स्कूटर्स बघा आणि त्यातील तुमच्या बजेटमध्ये बसणारी स्कूटर निवडा. क्रेडआरचे सीईओ, शशीधर नंदिगम यांनी भारतात स्त्रियांसाठी खरेदी केल्या जाऊ शकणाऱ्या आघाडीच्या १० सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर्सची यादी दिली आहे:

अँपियर झील, ओला एस१, टीव्हीएस आयक्युब इलेक्ट्रिक, अथर ४५०एक्स, हिरो इलेक्ट्रिक फोटॉन, बजाज चेतक, बाउन्स इन्फिनिटी ईवन, अँपियर व्ही४८, ओकिनावा रिज+ आणि ई प्लुटो ७जी. या इलेक्ट्रिक स्कूटर्स ४०,००० ते १, ४०, ००० रुपये किंमतीमध्ये उपलब्ध आहेत.

सर्वोत्तम बॅटरी असलेली स्कूटर का निवडावी?

दररोज प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये गुंतवणूक ही उत्कृष्ट निवड आहे. भारतात वर उल्लेख केलेल्या सर्वाधिक विक्रीच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सपैकी कोणतीही निवडताना विशिष्ट मुद्दे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. टू-व्हीलरमध्ये आपल्याला कोणत्या सुविधा आवश्यक आहेत याची एक मूलभूत कल्पना प्रत्येकाला असते. परवडण्याजोगी किंमत, कक्षा, बॅटरी, पॉवर, सोयी आणि सुविधा यांपैकी कशाची गरज आपल्याला अधिक आहे हे प्रत्येकाला समजते.

तंत्रज्ञान: इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पैसा गुंतवताना, टू-व्हीलरचे तांत्रिक तपशील नीट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी हे इलेक्ट्रिक स्कूटीचे आयुष्य आहे. जर बॅटरी चांगले काम करत नसेल, तर हे वाहन एक ना अनेक मार्गांनी संकटे निर्माण करत राहील. ली-आयन आणि लीड अॅसिड बॅटरी या दोन प्रकारच्या बॅटरी उपलब्ध आहेत. त्यांचा विशेषत्वाने उल्लेख केला पाहिजे. इलेक्ट्रिक स्कूटरची कक्षा किती असेल व ती किती वेग गाठू शकेल याचा अंदाज बॅटरीच्या प्रकारावरून येतो. इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करणे सोयीस्कर आणि सुलभ आहे, कारण, तुम्हाला ती चांगल्या पोर्टमार्फत चार्ज करता येते. चार्जिंग योग्य कालावधीत होत असेल, तर स्कूटरची कमाल निष्पत्ती प्राप्त करण्यात मदत होते.

दर्जा: सर्वोत्तम बॅटरीने युक्त अशा सर्व स्कूटर्स उत्तम दर्जा असतात आणि सर्व वयाच्या स्त्रियांसाठी त्या चांगल्या ठरतात. तुम्ही खडतर रस्त्यांवरून, खूप रहदारीच्या मार्गांवरून किंवा अभूतपूर्व हवामानात प्रवास करत असाल, तर तुमचे ई-वाहन या सर्व परिस्थितींतून जाण्यासाठी कणखर असणे गरजेचे आहे. स्त्रियांसाठीची इलेक्ट्रिक स्कूटी टिकाऊ व खात्रीशीर ठरेल अशा रितीने घडवण्यात आली आहे. ही स्कूटी खडतर भूप्रदेशांचे आव्हान हाताळण्यासाठी युक्तीने वापरली जाऊ शकते तसेच ही रस्त्यांपुरती मर्यादित आहे. बॅटरी आयपी ६५/६७ असून कोणत्याही अभूतपूर्व संकटांना तोंड देण्यासाठी तसेच पाणी शिरण्यासारखे प्रकार हाताळण्यासाठी त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

खर्च वाचवणाऱ्या स्कूटर्स: इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बजेट निश्चित करण्याची वेळ येते तेव्हा, ई-स्कूटरची किंमत विविध अंगांवर अवलंबून आहे याची नोंद घेणे अत्यावश्यक आहे. भारतातील ई-स्कूटरची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते. भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर्सची किंमत कोणती बॅटरी वापरली आहे यावरून वेगवेगळी होते. ली-आयन बॅटरीज हा सर्वांत कार्यक्षम आहेत आणि त्यांची कामगिरी श्रेष्ठ व किफायतशीर आहे. भारतात सर्वोत्तम बॅटरीने युक्त अशी स्कूटर, वर उल्लेख केल्याप्रमाणे, लाभदायी, आरामदायी, किफायतशीर आणि शाश्वत स्वरूपाची आहे. तुम्ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स वापरता तेव्हा प्रदूषणावर खूप मोठ्या प्रमाणात मात केली जाऊ शकते आणि या भारतातील सर्वोत्तम चार्जिंग होणाऱ्या स्कूटर्सही आहेत. क्रेडआरमध्ये वापरलेल्या सर्वोत्तम टू-व्हीलर्सची मोठी श्रेणी उपलब्ध आहे, त्यातून तुम्ही परवडण्याजोग्या किंमतीला बाइक्स विकत घेऊ शकता. चिंता करू नका, या सगळ्याची काळजी कोणत्याही डोकेदुखीशिवाय घेतली जाईल. सर्व पेपरवर्क आणि दस्तावेजीकरणही सुलभ पद्धतीने होते. आजच ट्राय करून बघा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button