मुक्तपीठ
-
भारतात गलिच्छ राजकारणाचा उदय !
कोरोनाची दुसरी लाट पुन्हा जबरदस्त पद्धतीने येताना दिसत आहे. ट्रेन सुरु करा, मंदिर सुरु करा, अमुक सुरु करा, तमुक सुरु…
Read More » -
कुठे नेवून ठेवलाय, महाराष्ट्र माझा?
मंत्री म्हणून पदभार स्वीकारताना भारतीय संविधानाला स्मरून शपथ घ्यावी लागते, ही वर्षानुवर्षे सुरू असलेली निरंतर प्रक्रिया आहे. पण आता या…
Read More » -
कुछ तो गडबड है!
पुणे : सचिन वाझेंने केलेल्या आरोपातील सत्य ज्यावेळी बाहेर यायचे तेंव्हा येईल परंतु त्यासंबधात आता जे काही चालले आहे ते…
Read More » -
बॉम्बे टॉकीज ते बॉम्बे पोलीस
पडद्यावर न आलेल्या सिनेमातला एक प्रसंग आहे. मंत्र्यानं शंभर कोटी रुपयांचं टार्गेट दिल्याची माहिती पोलिसांतला प्रामाणिक वसुली अधिकारी आपल्या वरिष्ठ…
Read More » -
राज्यात लवकरच राजकीय उलथापालथी ?
प.बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू व पुद्दुचेरी या पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे. राज्यातील…
Read More » -
दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच घेण्याची गरज
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सतत वाढत आहे. वाढत्या रुग्णांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता वाढली आहे. रुग्णवाढ कायम राहिल्यास दहावी, बारावीच्या परीक्षांवरही…
Read More » -
जागतिक आरोग्य दिन – एक औपचारीकता
आज जागतिक आरोग्य दिन सर्वत्र माफक प्रमाणात साजरा करण्यात आला.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या भितीचे सावट या दिनावर होते.त्यामुळे सर्वत्र उत्साहाचा अभाव…
Read More » -
बांगला देश कट्टर इस्लामिक राष्ट्र होण्याच्या मार्गावर…!
पाकिस्तानमधील हिंदूंची जी अवस्था आहे,तशीच अवस्था सध्या बांगला देशातील हिंदूंची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच बांगला देशच्या दौऱ्यावर गेले…
Read More » -
टेकू, मिठाचा खडा आणि वाचाळ संपादक
राम राम मंडळी, खरं म्हणजे ‘राम राम’ जपणाऱ्यांना विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आलेली मंडळी आहोत ; म्हणून शक्यतोवर आम्ही कोणालाही…
Read More » -
सेना-काँग्रेस आमने-सामने
महाविकास आघाडीत प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व सेनेमधून सध्या विस्तव जात नाही. संजय राऊत यांचा वाचाळपणा आणि आता पर्यावरणमंत्री…
Read More »