आरोग्य
-
कोरोनाचा धोका वाढला, सणवार घरातच साजरे करा; मोदी सरकारची स्पष्ट सूचना
नवी दिल्ली : देशातील काही भागांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या चातुर्मासामुळे देशभरात…
Read More » -
भारतात लस निर्मिती नसती तर आपण कायम लॉकडाऊनमध्ये गेलो असतो : फडणवीस
नवी मुंबई : कोरोनावर चार लसी आपण भारतात तयार केल्या नसत्या तर देशात लसीकरण शक्य झालं नसतं. अमेरिका आणि ब्रिटनने…
Read More » -
तिसऱ्या लाटेचा धोका : कोरोना लसीकरणाचा वेग, रुग्णालयांची क्षमता वाढवण्यावर भर – सीतारामन
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. केरळ आणि देशातील काही राज्यांमध्ये कोरोनामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली…
Read More » -
आता कोरोनावर कोव्हॅक्सिनचा सिंगल डोसही चालणार !
नवी दिल्ली : देशात कोविड १९ ची दुसरी लाट अद्याप सुरुच असून सप्टेंबर-ऑक्टोबर महिना खूप महत्त्वाचा असल्याचं अलीकडेच केंद्रीय आरोग्य…
Read More » -
राज्यातील भाजप नेत्यांकडून केंद्राच्या आदेशांची पायमल्ली
मुंबई : महाराष्ट्रात पुढचे काही दिवस हे सणावारांचे असल्याने चिंता अधिकच वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र…
Read More » -
एक दिवसात एक कोटी लसीकरणाचा नवा उच्चांक
नवी दिल्ली : काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा भारताने आज उच्चांक गाठला. एका दिवसात सर्वाधिक १ कोटी डोस देण्यात आले. आतापर्यंत ६२…
Read More » -
रिलायन्स लाइफ सायन्सेसचीही कोरोनावरील लस येणार
नवी दिल्ली : रिलायन्स लाईफ सायन्सेसला दोन डोसच्या कोविड-१९ प्रतिबंधक लसीला पहिल्या टप्प्यातील चिकित्सालयीन चाचणी करण्यास मंजुरी देण्याची शिफारस विषय…
Read More » -
कुपोषणामुळे मृत्यू झाल्यास आता कारवाई, हायकोर्टाचा सरकारला इशारा
मुंबई : कुपोषणामुळे वर्षभरात राज्यात ७३ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी हायकोर्टासमोर आली. तर सुमारे ११ हजाराहून अधिक मुलांचे वजन…
Read More » -
देशात लवकरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; नीती आयोगाचा अहवाल
नवी दिल्ली : नीती आयोगानं सरकारला तिसऱ्या लाटेबद्दलचा अहवाल सरकारला दिला आहे. या अहवालाच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या…
Read More » -
इंजेक्शनशिवाय दिल्या जाणाऱ्या ‘झायकोव्ह-डी’ लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यातून देश हळूहळू बाहेर पडत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. आस्वदेशी…
Read More »