इतर
कर्नाटकात आजपासून ‘नाईट कर्फ्यू’

बेंगळुरू : कर्नाटकात आजपासून नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. २१ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून रात्री ९ वाजल्यापासून ते ४ मेपर्यंत सकाळी ६ वाजेपर्यंत कर्नाटकात नाईट कर्फ्यू असणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून जाहीर करण्या आले आहे.




