आरोग्य
-
आरटीपीसीआर चाचणीच्या दरात कपात; किमान दर ३५० रुपये
मुंबई : ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने आरटीपीसीआर चाचण्यांचे दर आखणीन कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे…
Read More » -
लहान मुलांना कोरोना लसीचा निर्णय लांबणीवर
नवी दिल्ली : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनने देशात शिरकाव केला आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यातच लहान…
Read More » -
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी : टोपे
मुंबई: ओमायक्रॉन व्हेरिएंट आता भारतातही वेगाने फैलावत आहे. राज्यात लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण होईल, परिस्थिती पाहून व…
Read More » -
कोरोनाच्या बूस्टर डोसबाबात केंद्राने निर्णय घ्यावा : अजित पवार
मुंबई: कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरल्याचे चित्र असल्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले होते. मात्र,…
Read More » -
नवी दिल्लीत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण; देशातील रुग्णांचा आकडा ५ वर
नवी दिल्ली: भारतातील कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पाचवा रुग्ण समोर आलेला आहे. नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी यासंदर्भात माहिती…
Read More » -
ओमायक्रॉनमुळे पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे !
नवी दिल्ली: आफ्रिकेत धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं गुरुवारी देशात शिरकाव केला. कर्नाटकमध्ये दोन रुग्ण आढळून आले. यानंतर काल गुजरात…
Read More » -
महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण; कल्याण डोंबिवलीत एकाला लागण
ठाणे : राज्यात ओमीक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण हा कल्याण डोंबिवली येथील असल्याचे झाल्याने संबंधित रुग्ण तरुण हा २४ नोव्हेंबर २०२१…
Read More » -
ओमायक्रॉनचा धोका : दक्षिण आफ्रिकेतून परतलेले एकाच कुटुंबातील ४ जण कोरोना पॉझिटिव्ह
नवी दिल्ली – कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटने संपूर्ण जगाचीच चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनचे दोन रुग्ण भारतात सापडले आहेत. यातच, आता दक्षिण…
Read More » -
ओमायक्रॉनचे कर्नाटकात दोन रुग्ण; एका रुग्णाच्या संपर्कात आलेले पाच जण पॉझिटिव्ह
बंगळुरू/नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि राज्यांनी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटला रोखण्याचे जिकिरीचे प्रयत्न करूनही ओमायक्रॉन भारतात दाखल झाला आहे.…
Read More » -
मुंबईत पहिली ते सातवीपर्यंतची शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार
मुंबई :राज्य सरकारने उद्या म्हणजेच १ डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, मुंबई महापालिकेने १ डिसेंबरऐवजी…
Read More »