अॅमेझॉनचा ४ ते ७ मार्चपर्यंत ‘मेगा होम समर सेल’
मुंबई : अॅमेझॉन (Amazon.in) ने 4 मार्चपासून चालू होणारा ‘मेगा होम समर सेल’ ची घोषणा केली ज्यामध्ये उन्हाळ्यातील आवडत्या वस्तुंवर आकर्षक ऑफर्स आणि डील्स आहेतः अप्लायंसेस, टीव्ही, फर्निचर, खेळणी आणि बरेच काही. ग्राहक Amazon.in च्या ‘मेगा होम समर सेल’ वर जाऊन खरेदी करू शकतात आणि घरीच आरामात बसून नो कॉस्ट इएमआय, एक्सचेंज ऑफर्स, ठरलेल्या वेळेत डिलीव्हरी आणि इंस्टॉलेशन सह त्यांच्या लिवींग स्पेस पुन्हा सजवू शकतात. हा सेल 7 मार्च, 2021 पर्यंत चालू राहील.
अॅमेझॉनवरील ‘मेगा होम समर सेल’ दरम्यान, ग्राहक सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, व्होल्टास, सिम्फोनी आणि बऱ्याच उत्तम अप्लायंस ब्रॅण्डवर बचत करू शकतात. ते एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर 1500 रूपयांपर्यंतच्या खरेदीवर 10% तात्काळ सूट, किमान 7500 रूपयांपर्यंतच्या किमान व्यवहारांवर क्रेडिट कार्ड इएमआय आणि डेबिट कार्ड इएमआय चा लाभ सुद्धा घेऊ शकतात.
सहभागी विक्रेत्यांकडून दिलेल्या काही ऑफर येथे दिल्या आहेत-
उन्हाळ्यातील अप्लायंसेस वरील सर्वोत्कृष्ट ऑफर्स
एसी (AC)
व्होल्टास, डेकिन, एलजी, व्हर्लपूल, सान्यो आणि बऱ्याच ब्रॅण्डसच्या एयर कंडिशनरवर 40% पर्यंतची सूट
रू 22,999 रूपयांना चालू होणारे स्प्लिट इन्व्हर्टर एसी
रू 17,490 रूपयांना चालू होणारे विंडोज एसी
तुमची जागा आणि एनर्जी आवश्यकता यांनुसार एसीच्या मोठ्या निवडीमधून निवड करा; 0.75 टन एसी पासून ते 2 टन एसी पर्यंत
Amazon Basics कडून रू 22,499 ला चालू होणारे स्प्लिट एसी
एलजी, व्होल्टास, पॅनासोनिक आणि टीसीएल यांसारख्या सर्वोत्तम ब्रॅण्डकडून ऍडजस्टेबल एसी आणि स्मार्ट एसीवर उदयोन्मुख तंत्रज्ञानामधून 50+ मॉडेल्स
या ऋतुसाठी 80+ नवीन उत्पादने । व्होल्टास, एलजी, पॅनासोनिक, IFB आणि येणारे ब्रॅण्ड जसेकी मिडीया, हायसेन्स आणि लिवप्युअर यांसारखे सर्वोत्तम ब्रॅण्ड्स
नवीन सुरूवात झालेले – 4 नवीन मॉडेलसह व्होल्टास एसी कडून आकर्षक 1.4 टन लाईन अप : अत्याधुनिक 2-स्टेप फंक्शन सह 2 नवीन इन्व्हर्टर स्प्लिट एसी जो जास्त थंड करणे, कमी एनर्जीचा वापर आणि जास्त बचत करण्यास मदत करतो
रेफ्रीजरेटर
एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, हेयर, गोदरेज आणि बऱ्याच सर्वोत्तम ब्रॅण्ड्सच्या रेफ्रीजरेटरवर 35% पर्यंतची सूट
रू 13,790 पासून चालू होणारे एनर्जी एफिशिएन्ट रेफ्रीजरेटर
रू 21,290 पासून चालू होणारे कन्व्हर्टीबल रेफ्रीजरेटर
एक्सचेंजवर साईड बाय साईड रेफ्रीजरेटर वर 12,000 पर्यंतची सूट
657 प्रती महिन्यापासून चालू होणारे नो कॉस्ट इएमआय वरील सर्वोत्तम ब्रॅण्ड्सचे रेफ्रीजरेटर
नवीन सुरूवात झालेले – सॅमसंग डिजीटच रेफ्रीजरेटर – डिजीटच कूल तंत्रज्ञानासह प्रिमीयम सिंगल-डोअर रेफ्रीजरेटरची नवीन सीरिज
रेफ्रीजरेटर मधील नवीन सुरूवात होणाऱ्या 60+ उत्पादनांवर किमान 10% सूट : 10,499 पासून चालू होणारे व्हर्लपूल, सॅमसंग, एलजी, गोदरेज आणि हेयर या सर्वोत्तम ब्रॅण्ड्स मधून या ऋतुत 60+ नवीन सुरूवात होणारी उत्पादने
उन्हाळ्यातील इतर अप्लायंसेस
सिम्फोनी, क्रॉम्प्टन, बजाज, हॉवेल्स आणि बऱ्याच सर्वोत्तम ब्रॅण्ड्सवरील मोठ्या निवडीवर 40% पर्यंतची सूट
तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक, टॉवर आणि डेझर्ट कूलरच्या मोठ्या रेंजमधून निवड करा
ओरिएन्ट इलेक्ट्रिक, क्रॉम्प्टन आणि बऱ्याच सर्वोत्तम ब्रॅण्डच्या सिलींग फॅनच्या मोठ्या रेंजवर 50% पर्यंतची सूट
किचन आणि होम अप्लायंसेस वर 50% पर्यंतची सूट
कूलर, फॅन, मिक्सर ग्राईंडर, वॉटर प्युरिफायर आणि बऱ्याच उत्पादनांवर आकर्षक ऑफर
ल्युमिनस जयपुर ताम्र 1200MM डिझाईनर सिलींग फॅनची आकर्षक नवीन सुरूवात
इतर होम अप्लायंसेसवर सर्वोत्कृष्ट ऑफर:
सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, बोश्च, IFB आणि बऱ्यास ब्रॅण्डच्या उत्तम विक्री होणाऱ्या वॉशींग मशीनवर 35% पर्यंतची सूट
मायक्रोवेव वर 40% पर्यंतची सूट
स्मोक फ्री किचनसाठी चिमनीवर 40% पर्यंतची सूट. काफ, इलिका, हिंडवेयर, फॅबेर आणि बऱ्याच सर्वोत्तम ब्रॅण्डकडून खरेदी करा
किचन आणि डायनिंग मधील सर्वोत्तम ऑफर्स:
प्रेस्टीज, पिजन आणि बऱ्याच सर्वोत्तम ब्रॅण्ड्सच्या कूकवेयर वर 60% पर्यंतची सूट
99 पासून सुरूवात: ग्लासवेयर आणि ड्रींकवेयर
वॉटर बॉटल आणि फ्लास्क वर 50% पर्यंतची सूट
सेलो, मिल्टन, बोरोसिल सारख्या सर्वोत्तम ब्रॅण्डच्या स्टोरेज कंटेनर वर 50% पर्यंतची सूट
सर्व स्टेलनेस आणि कॉपरवेयर उत्पादनांवर 30% पर्यंतची सूट
टीव्ही वरील सर्वोत्तम ऑफर्स
स्मार्ट टीव्हीवर 30% पर्यंतची सूट,
32-इंची टीव्हीवर 20% पर्यंतची सूट,
अँड्रॉईड टीव्हीवर 30% पर्यंतची सूट,
लार्ज पॅनल टीव्हवर 30% पर्यंतची सूट
प्रिमीयम टीव्हीवर 30% पर्यंतची सूट
फायर टीव्ही ओएस टीव्हीवर 25% पर्यंतची सूट
होम डेकर, फर्निशींग आणि फर्निचर यांवर सर्वोत्तम ऑफर
होमटाऊन, होम सेंटर, स्लीपवेल, ड्युरोफ्लेक्स आणि बऱ्याच सर्वोत्तम ब्रॅण्डच्या फर्निचरवर उत्तम डील्स
खुर्च्या, ऑफिस डेस्क यांवर 50% पर्यंतची सूट
विप्रो, दि व्हाईट विलो, वोल्पिन, सेलो, स्पेसेस यांरख्या ब्रॅण्ड्सच्या होम डेकर आणि फर्निशींगवर 70% पर्यंतची सूट
होम फर्निशींगवर 70% पर्यंतची सूट
होम डेकरवर 70% पर्यंतची सूट
होम स्टोरेज सोल्युशनवर 60% पर्यंतची सूट
लाइटींग सोल्युशनवर 60% पर्यंतची सूट
आर्ट आणि क्राफ्ट सप्लाईज मधील सोलिमोच्या कॅन्व्हास बोर्ड आणि पेंट ब्रश सारखी नवीन सुरूवात
खेळण्यांवर सर्वोत्तम ऑफर
नर्फ, हॅस्ब्रो गेमिंग, फनस्कूल, स्मार्टिव्हीटी, शुमी यांसारख्या सर्वोत्तम ब्रॅण्ड्सवर ऑफर
इंडोर खेळणी आणि गेम वर 30% पर्यंतची सूट
अभ्यास आणि शिक्षण संबंधित खेळण्यांवर 40% पर्यंतची सूट
रिमोट कंट्रोल खेळण्यांवर 50% सूट
30% पर्यंतची सूटः भारतामध्ये बनलेल्या खेळण्यांवर
अतिरीक्त 10% सूट: टिक्री खेळणी – नुकतीच सुरूवात झालेलेः कुपनच्या आधारे अतिरीक्त 10% पर्यंतची सूट
होम सुधारणा, लॉन आणि गार्डन सप्लाईज वर सर्वोत्तम ऑफर:
क्लिनींग सप्लाईजवर 60% पर्यंतची सूट
पॉवर आणि हँड टूलवर 60% पर्यंतची सूट
किचन आणि बाथ फिक्श्चरवर 50% पर्यंतची सूट
लॅडर्स वर 40% पर्यंतची सूट
सेफ वर 30% पर्यंतची सूट
इलेक्र्टीकल्स वर 40% पर्यंतची सूट
जीवंत वनस्पतींवर 60% पर्यंतची सूट
पेस्ट कंट्रोलवर 50% पर्यंतची सूट
आऊटडोर पॉवर टूल्सवर 30% पर्यंतची सूट
गार्डनींगसाठी अत्यावश्यक वस्तुंवर 50% पर्यंतची सूट
सोलर पॅनल आणि गॅजेटवर 30% पर्यंतची सूट
पॉट आणि प्लान्टर्सवर 50% पर्यंतची सूट