फोटो गॅलरी

शरद पवारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (बुधवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या विधानभवनातील कक्षात येऊन सदिच्छा भेट घेतली. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीची बैठक संपल्यावर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पवार साहेबांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button