अर्थ-उद्योग

सरकारी बँकांच्या खासगीकरणाबाबत पंतप्रधानांनी दिले संकेत

नवी दिल्ली : व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही. देशातील उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याकामी सरकारचे प्राधान्य आणि जबाबदारी असावी असे म्हणत देशातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.
सार्वजनीक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने घेतलेल्या चर्चासत्रादरम्यान बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी बॅंकांच्या खासगीकरणाच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत. सर्व क्षेत्रात सरकारने असलेच पाहिजे अशी आवश्यकता नसल्याचे देखील मोदी म्हणाले. सरकारी उपक्रम चालवतांना देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर ताण वाढत असतांना कित्येक करदात्यांकडे कराच्या रुपातील पैसा अडकला असल्याचे देखील मोदी यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button