व्हीडिओ

एका मुख्यमंत्र्याच्या नातीच्या लग्नात जेव्हा दुसरा माजी मुख्यमंत्री ठुमके लावतो…

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नातीच्या लग्नात चक्क जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी ठुमके लगावले. 'आज कल तेरे-मेरे प्यार के चर्चे हर जबान पर' या गाण्यावर फारुक अब्दुल्ला यांनी जमके डान्स केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button