फोटो गॅलरी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली कोरोनाची लस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीकोरोनाची लस घेतली आहे. ठाकरेंनी मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. रश्मी ठाकरेंच्या आई आणि शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनीदेखील कोरोनाची लस घेतली. उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे