इतर

उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; ८ जणांचा मृत्यू, ४३० जणांना वाचविण्यात यश

Avalanches in Uttarakhand; 8 killed, 430 rescued

डेहराडून : उत्तरखंडच्या चामोलीत पुन्हा एकदा हिमस्खलनाचा प्रकोप पाहायला मिळाला आहे. ही दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी चारच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराला या घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. हिमस्खलनामुळे अनेक लोक मलब्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जवानांनी आतापर्यंत ४३० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. तर अजूनही ४२५ ते ४३० लोक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button