फोटो गॅलरी

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली माजी मुख्यमंत्री, खासदार नारायणराव राणे यांची भेट.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी (सोमवार, दि. २२ फेब्रुवारी २०२१) एस.एस.पी.एम मेडिकल कॉलेज व लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, जि . सिंधुदुर्ग येथे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायणराव राणे तसेच आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत शिवदास बिडगर, माऊली हळणवर, सुभाष मस्के, नवलराज काळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button