मुंबई : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रशासनाने दिलासा दिला आहे. येत्या ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान हॉल तिकिट सोबत ठेवावे लागणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
Related Articles
Check Also
Close