राजकारण

महाराष्ट्र कधी थांबला नाही, थांबणार नाही याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : अजित पवार आणि शंभुराज देसाई यांचं अभिनंदन करतो. आजपर्यंत आपण पाहिलं असेल दरवर्षीप्रमाणं अर्थसंकल्प माडला गेला. संपूर्ण जगाची आर्थिक उलाढाल मंदावणारी गतवर्षीची वाटचाल होती. कोणतेही रडगाणं न गाता प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्र कधी थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पातून दिसते. महिलांना स्वत:च्या पायावर स्वाभिमानानं उभं करण्यासाठी प्रयत्न, कृषी, शिक्षण, दळणवळण या क्षेत्रांना गती देण्याचं काम अर्थसंकल्पानं केलं आहे.प्रत्येकाला त्यांच्या चष्म्यातून पाहण्याचा अधिकार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button