अर्थ-उद्योगइतर

निखिल प्रॉडक्टची (Nikhil’s Agarbatti) हिना (Heena) अगरबत्ती, धूप बाजारात

मुंबई (प्रतिनिधी) : बंगलोरच्या निखिल प्रॉडक्टसच्या (Nikhils Products) अगरबत्ती ( Agarbatgtti) कंपनीने येणाऱ्या सण उत्सवासाठी श्रावण, गणपती (Ganpati Festival), दसरा, दिवाळी (Deepavali) या सणांचे औचित्य साधून हिना अगरबत्ती आणि धूप बाजारामध्ये उपलब्ध केले आहेत.

पूजा किंवा धार्मिक विधीमध्ये अगरबत्ती आणि धूपाला विशेष महत्व दिले गेले आहे. असे मानले जाते की, देवाची पुजा करत असताना आपले मन संपूर्णपणे प्रार्थनेत विलीन व्हावे, यासाठी अगरबत्ती व धूपाच्या मनमोहक सुवासाची मदत होते. हीना अगरबत्ती उच्च दर्जाचे नैसर्गिक सुंगधित द्रव्य आणि हलमडी पासून तयार करून केलेले असून, ही हँडमेड नॅचरल मसाला अगरबत्ती ५० ग्रॅम (MRP रूपये १२५/-) आणि २५० ग्रॅम (MRP रूपये १०७५/-) या आकर्षक पॅकिंगमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

हिना धूप उच्च दर्जाचे नैसर्गिक सुंगधी द्रव्य आणि हलमडी पासून तयार केलेली असून, २० कांडयांच्या पॅकिंगमध्ये (MRP रूपये १०५/-) बाजारात उपलब्ध आहेत. हिना अगरबत्ती आणि हीना धूप मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, नाशिक, बीड सह संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहेत.

निखिल प्रॉडक्टसच्या उत्पादनांचे मुंबई प्रमुख विक्रेते आचार्य प्रॉडक्टस यांच्या शाखा खालील प्रमाणे आहेत.

अधिक माहितीसाठी खालील फोन नंबर संपर्क करणे.

१) शॉप नं. ५-८, संगीत सागर, एल.एन. लेन, माटुंगा (पूर्व), मुंबई ४०००१९ (संपर्क ८६५५७६६७७८)

२) शॉप नं. ३-४, हॉटेल प्रिन्स, अशोक टॉकीज शेजारी, स्टेशन रोड, ठाणे (प) ४००६०१, (संपर्क ९१६७६५८७६८)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button