अर्थ-उद्योग

फ्लिपकार्ट ‘रिपब्लिक डे सेल’दरम्यान टीसीएल स्मार्ट टीव्हींवर सवलत

मुंबई : वर्षातील सर्वात मोठ्या सेलदरम्यान टीसीएल हा आघाडीचा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्ड प्रिमिअम मिनी एलईडी, ४के, क्यूएलईडी टीक्यू अशा उत्पादनांच्या व्यापक श्रेणीवर व्यापक सूट ऑफर करत आहे. या आकर्षक ऑफर्ससह आकर्षक बँक ऑफर्स फ्लिपकार्टवर १७ जानेवारी २०२२ ते २२ जानेवारी २०२२ पर्यंत वैध असतील. फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल ग्राहकांसाठी त्यांच्या घरांना अधिक सुशोभित करण्याची आणि टीक्यू पाहण्याचा अनुभव अद्ययावत करण्याची उत्तम संधी असेल. टेलिव्हिजनच्या आधुनिक व प्रिमिअम सिरीजच्या परिपूर्ण श्रेणीसोबत स्मार्ट टीव्हींचे नियमित मॉडेल्स देखील सेल कालावधीदरम्यान सर्वोत्तम दरामध्ये उपलब्ध असतील.

एक ब्रॅण्ड म्हणून टीसीएल ग्राहकांना प्राधान्‍य देते, जे आमच्या नवोन्मेष्कार व उत्पादनांमधून प्रकर्षाने दिसून येते. लोकांना तंत्रज्ञानाशी अधिक समरूप करण्याप्रती कटिबद्ध असलेलो आम्‍ही ग्राहकांना टीसीएलच्या दर्जात्मक उत्पादनांसह त्यांची घरे सुशोभित करण्यासाठी अद्वितीय व अतुलनीय मनोरंजन अनुभव देतो” असे टीसीएल इंडियाचे महा-व्यवस्थापक माइक चेन म्हणाले. देशातील स्मार्ट टीक्यू उद्योगक्षेत्र अत्यंत वैविध्यपूर्ण आहे आणि झपाट्याने सर्वसमावेशक बनत आहे. स्मार्ट टीव्हींसाठी मागणीसोबत अलिकडील वर्षांमध्ये उच्चस्तरीय व प्रिमिअम मिनी एलईडी, ४के व क्यूएलईडी टीव्हींसाठी मागणीमध्ये देखील वाढ होताना दिसण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान नवोन्मेष्कारांसह टीसीएलचा आधुनिक, तरूण व डायनॅमिक ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारी उत्पादने देण्याचा मनसुबा आहे.

ऑफर्स पुढील प्रमाणे:

सी८२५ मिनी एलईडी: टीसीएलच्या प्रिमिअम ऑफरिंग्जपैकी एक सी८२५ मिनी एलईडी ४के क्यूएलईडी टीक्यू हा भारतातील पहिलाच मिनी एलईडी टीक्यू आहे. हा टीक्यू दर्जात्मक पिक्चर क्वॉलिटीची खात्री देतो आणि या टीक्यूमधील अचूकतेचे श्रेय डॉल्बी व्हिजन आयक्यू व डॉल्बी अॅटमॉसला जाते, जे दर्जात्मक पिक्चर क्वॉलिटी व ऑडिओ अनुभव देखील देतात. या डिवाईसमध्ये युजर्सना एकसंधी नियंत्रणाची खात्री देण्यासाठी हॅण्ड्स-फ्री वॉईस कंट्रोल आहे. ज्यामुळे ते सुलभ व प्रत्यक्ष वॉईस कमांड्सचा वापर करून टीक्यू ऑपरेट करू शकतात. ६५-इंच व ५५-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या मिनी एलईडींची किंमत अनुक्रमे १,४७,९९९ रूपये आणि १,०५,९९९ रूपये आहे.

सी८१५ ४के क्यूएलईडी: क्वॉण्टम डॉट तंत्रज्ञानासह डॉल्बी व्हिजन असलेला टीसीएल सी८१५ आकर्षक व्युईंग अनुभव देतो. या टीक्यूमध्ये एचडीआर १०+ व एमईएमसी देखील आहे. ऑडिओसंदर्भात टीक्यूमध्ये डॉल्बी ऑडिओ आहे, ज्‍यामध्ये सर्वोत्तम ऐकण्याच्या अनुभवासाठी ओएनकेवायओ साऊंडबार आहे. टीक्यूचे अल्ट्रा-स्लिम मेटॅलिक केसिंग कोणत्याही इंटीरिअरमध्ये शोभून दिसते. ६५-इंच व ५५-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या सी८१५ची किंमत अनुक्रमे ८३,९९९ रूपये आणि ६३,९९९ रूपये आहे.

सी७२५ ४के यूएचडी क्यूएलईडी: टीसीएल सी७२५ मध्ये आकर्षक डिस्‍प्‍ले व साऊंड क्वॉलिटीसह इन-बिल्ट स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत. टीक्यू तुम्हाला कनेक्‍टेड, अपडेटेड व आनंदी राहण्याची सुविधा देतो. फार-फिल्ड वॉईस कंट्रोलसह तुम्ही आता रिमेाटशिवाय टीक्यू पाहण्यासोबत कंट्रोल करू शकता. गेम मास्टरसह तुम्ही आता अभूतपूर्व गेमिंग अनुभवाचा आनंद घेऊ शकता. ५०-इंच, ५५-इंच व ६५-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हींची किंमत अनुक्रमे ५४,९९९ रूपये, ५९,९९९ रूपये व ९७,९९९ रूपये आहे.

सी७१५ ४के क्यूएलईडी: क्वॉण्टम डॉट, डॉल्बी व्हिजन, एचडीआर१० व आयपीक्यू इंजिन असलेला हा डिवाईस अपवादात्मक टीक्यू पाहण्याचा अनुभव मिळण्याची खात्री देतो. डॉल्बी अॅटमॉस असलेल्या या टीक्यूमध्ये अभूतपूर्व ऐकण्याच्या अनुभवासाठी डीटीएस स्मार्ट ऑडिओ प्रोसेसिंग देखील आहे. हॅण्ड्स-फ्री वॉईस कंट्रोल वैशिष्ट्य टीक्यूवर एकसंधीपणे नियंत्रण ठेवण्याची खात्री देते. ५०-इंच, ५५-इंच व ६५-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हींची किंमत अनुक्रमे ४४,९९९ रूपये, ५३,९९९ रूपये व ८९,९९९ रूपये आहे.

पी७२५ ४के एलईडी: टीसीएल स्मार्ट एआय व अँड्रॉईड आर (११) ची शक्‍ती असलेल्या पी७२५ मध्ये मॅजिकल वेब कॅमेरा आहे, ज्यामधून अत्याधुनिक इंटेलिजण्ट फंक्शन्स आणि अनेक मनोरंजनपूर्ण अनुभव मिळतात. प्रेक्षकांना एमईएमसीच्या माध्यमातून अत्यंत सुलभ व्हिज्यूअल्सचा आनंद देखील मिळतो. हा टीक्यू अधिक इंटरअॅक्टिव्ह कार्यक्षमता व सर्वोत्तम मनोरंजनासाठी निर्माण करण्यात आला आहे. ४३-इंच, ५०-इंच, ५५- इंच व ६५-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हींची किंमत अनुक्रमे ३४,९९९ रूपये, ४४,९९९ रूपये, ४७,९९९ रूपये आणि ६९,९९९ रूपये आहे.

पी७१५ एआय-सक्षम ४के एलईडी: या डिवाईसमध्ये ए+ ग्रेड पॅनेलसह मायक्रो डिमिंग आहे, ज्यामधून सर्वोत्तम दर्जाच्या पिक्चर क्वॉलिटीची खात्री मिळते. डॉल्बी अ‍ॅटमॉस अत्यंत वास्तविक व सुधारित साऊंडची खात्री देते. या डिवाईसमध्ये स्मार्ट कनेक्टीक्यूटी आहे, जेथे तुम्ही राहणीमानाच्या स्मार्टर पद्धतीने टीव्ही ऑपरेट करू शकता. ४३-इंच, ५०- इंच, ५५-इंच व ६५-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हींची किंमत अनुक्रमे ३४,९९९ रूपये, ३७,९९९ रूपये, ४२,९९९ रूपये आणि ६८,९९९ रूपये आहे.

पी६१५ ४के एलईडी: या डिवाईसमध्ये सर्वोत्तम व्युईंग अनुभवासाठी आकर्षक दृश्‍ये, रंगसंगती व नैसर्गिक रंगांची निर्मिती करण्याची क्षमता आहे. ४के अपस्केलिंग तंत्रज्ञानासह मायक्रो डिमिंग पिक्चर क्वॉलिटी व एलईडी कार्यक्षमता सुधारते. डॉल्बी ऑडिओ सुस्पष्ट व विशाल आवाजाची निर्मिती करते. या टीक्यूमध्ये बिल्ट-इन गुगल असिस्टण्ट देखील आहे. ४३-इंच, ५०-इंच, ५५-इंच व ६५-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हींची किंमत अनुक्रमे २८,९९९ रूपये, ३५,९९९ रूपये, ३८,९९९ रूपये आणि ५८,९९९ रूपये आहे.

एचडी रेडी एस५२००: टीसीएल एस५२०० सिरीजमध्ये स्लिम डिझाइनसह अत्यंत रूंद बेझल्स, एचडीआर पिक्चर क्वॉलिटी, मायक्रो डिमिंग, डॉल्बी ऑडिओ, वॉईस सर्च फंक्‍शन अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. स्मार्ट टीक्यू तुम्हाला हाय क्वॉलिटीमध्ये लाइव्ह स्‍पोर्टस् व इतर कन्टेन्ट पाहण्याचा आनंद देतो. बिल्ट-इन गुगल असिस्टण्ट युजर्सना सुलभ वॉईस कमांड्ससह टीक्यू ऑफरेट करण्याची, तसेच युजर-अनुकूल अनुभव देखील देते. ए+ ग्रेड फुल एचडी पॅनेल सुलभ, सुस्पष्ट व शार्प व्हिज्‍युअल्सची खात्री देते. ३२-इंच व ४३-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीव्हींची किंमत अनुक्रमे १५,४९९ रूपये व २४,९९९ रूपये आहे.

पी३०एफएस: ए+ ग्रेड पॅनेलसह एचडीआर १० व मायक्रो डिमिंग प्रेक्षकांना सर्वोत्तम टीक्यू पाहण्याचा अनुभव देतात. यासह या टीक्यूमध्ये बिल्ट-इन स्टिरिओ बॉक्‍स स्‍पीकर्स व डॉल्बी ऑडिओ आहे, जे साऊंड क्वॉलिटी सानुकूल करण्यामध्ये मदत करतात. वॉईस रिमोट मनोरंजनाचा अनुभव अधिक सुलभ करते, जेथे वॉईस कमांड्सच्या माध्यमातून टीक्यूवर नियंत्रण ठेवता येते. ४३-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीक्यूची किंमत २४,९९९ रूपये आहे.

पी३०५ एचडी रेडी: आकर्षक व शक्तिशाली पी३०५ स्मार्ट अँड्रॉईड टीक्यू सर्वोत्तम पिक्चर्स, सर्वोत्तम साऊंड क्वॉलिटी व मनोरंजन पर्यायांची व्यापक श्रेणी देतो. या होम एंटरटेन्‍मेंट डिवाईसमध्ये घरातील सजावटीला साजेशी अशी स्लिम डिझाइन, डायनॅमिक साऊंडसाठी स्टिरिओ सराऊंड्स साऊंड बॉक्स स्पीकर आणि स्मार्ट डिवाईसेसमधील कन्टेन्ट कास्ट करण्यासाठी बिल्ट-इन क्रोमकास्ट आहे. ३२-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीक्यूची किंमत १४,९९९ रूपये आहे.

एस६५ए एचडी रेडी एलईडी: टीसीएल एस६५ए अँड्रॉईड टीक्यूमधील एचडीआर वैशिष्ट्य पिक्चर कॉन्ट्रास्ट, इमेज सुस्पष्टता सानुकूल करते आणि इमेजेसमध्ये रंगांची भर व्युईंग अनुभवामध्ये वाढ करते. स्पेशल अल्गोरिदमचा वापर आपोआपपणे या स्मार्ट टीक्यूच्या इल्‍युमिनेशनमध्ये बदल करत स्क्रिनवरील ब्राइटनेस वाढवते. यामुळे तुम्ही ब्राइटनेस व सूक्ष्‍म डिटेल्सच्या व्यापक श्रेणीसह ग्राफिक्स निर्माण करू शकता. ३२-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीक्यूची किंमत १५,९९९ रूपये आहे.

एफएचडी एस६५००एफएस: सर्वोत्तम व्युईंग अनुभव देणा-या या टीक्यूमध्ये अनेक कनेक्टीक्यूटी वैशिष्ट्ये देखील आहे. ज्यामुळे अधिकाधिक मनोरंजनाची खात्री मिळते. इंटरनेट ब्राऊजिंग असलेला हा टेलिव्हिजन मोठ्या स्क्रिनवर ऑनलाइन विश्वाचा अनुभव देतो आणि तुम्हाला प्रत्‍येकवेळी कनेक्‍टेड ठेवतो. या सर्व वैशिष्‍ट्यांसह स्‍लीक डिझाइन घराच्या सजावटीला शोभेल अशी आहे. ४३-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीक्यूची किंमत २४,९९९ रूपये आहे.

एस६५००एस: पूर्णत: सर्वोत्तम व्युईंग अनुभव देण्यासोबत या टेलिव्हिजनमध्ये सर्वोत्तम मनोरंजन अनुभव मिळण्याच्या खात्रीसाठी अनेक कनेक्टीक्यूटी वैशिष्ट्ये आहेत. या टीक्यूमध्ये इंटरनेट कनेक्टीक्यूटी देखील आहे, ज्यामुळे तुम्ही ब्राऊज करू शकता आणि विनाव्यत्यय तुमचे आवडते कार्यक्रम पाहू शकता. ३२-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीक्यूची किंमत १५,४९९ रूपये आहे.

एचडी एलईडी डी३११: टीसीएल डी३११ आवडत्या मालिका व चित्रपट पाहण्याचा आनंद घेताना डोळयांना अद्वितीय व्युईंग अनुभव देतो. या टीक्यूमध्ये एचडीआर तंत्रज्ञान आणि आकर्षक व्हिज्‍युअल क्वॉलिटी व वैविध्यपूर्ण रंगसंगती आहे. एकीकृत करण्यात आलेले स्पीकर्स सर्वोत्तम ऑडिओ देत टीक्यू पाहण्याच्या अनुभवाला नवीन उंचीवर घेऊन जातात. डी३११ मध्ये वाइड व्युईंग अँगल देखील आहे, ज्यामुळे तुम्ही घराच्या कोणत्याही कोप-यामधून आवडत्या मालिका पाहण्याचा आनंद घेऊ शकता. ३२-इंच आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या टीक्यूची किंमत १२,९९९ रूपये आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button