कर्नाटकात उद्यापासून १४ दिवस ‘लॉकडाऊन’
बेंगळुरू : देशात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. तरीही दिवसेंदिवस हा आकडा वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणांवर ताण वाढू लागला आहे. काही राज्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. आता कर्नाटक सरकारनेही लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या रात्रीपासून (२७ एप्रिल) १४ दिवसांचा लॉकडाऊन राज्यात असणार आहे.
अत्यावश्यक सेवांना या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. दुकानं सकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत अर्थात ४ तास सुरु असतील. त्यानंतर दुकानं बंद असतील. त्या व्यतिरिक्त इतर सेवा पूर्णपणे बंद असतील असं सांगण्यात आलं आहे. तर बांधकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्राला परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असणार आहे. त्याचबरोबर राज्य आणि राज्याबाहेर यात्रा करण्याची परवानगी नसेल. अत्यावश्यक प्रकरणात सूट दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर दारुच्या होम डिलिव्हरीलाही मंजुरी देण्यात आली आहे.
कर्नाटकमध्ये १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस दिली जाईल असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलं आहे. कर्नाटक देशातील तिसरं कोरोना प्रभावित राज्य आहे. कर्नाटकमध्ये आतापर्यंत १४ हजारांहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये एका दिवसात २९,४३८ रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासन खडबडून जागं झालं आहे. तर एका दिवसात २०८ जणांनी करोनामुळे जीव गमवला आहे. यापूर्वी दिल्ली, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये १५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
All the time towing your automotive totally free and at all times selecting up your car at your conveyance.
Yearly registration charges and insurance coverage are allowed to lapse.
You probably have misplaced your title, we will assist you.
This ensures that it will not be again on the street.
We always recommend you to remove your license plates and registration in your
automobile before selling it. Now we have types available to have you ever fill out.
That is for 2 reasons, first so that you’re released from all civil legal responsibility,
the second reason is to take away the vehicle’s identification number from ever being registered once more.
This is a quick approach to turn that outdated junk car into
money! It is smart to sell your vehicle to a junk car buyer.
We are able to tell you how to acquire a duplicate of your
title. If you don’t have time to get a copy of the title we are able to
do it for you. It additionally ensures that it must be both reregistered
or the title transferred. Getting a quote from us is simple.
Some of these automobiles even find yourself abandoned in industrial
parking heaps. If a junk car buyer isn’t licensed, they are unable to notify the state of the automobile
sale and goal. After we buy your vehicle, we are going to flip the title
into the state. These are state required forms. Some
homeowners association will penalize you for having your outdated car.
This also releases you from the liability of your vehicle. All junk car consumers have an obligation to notify the
state of the acquisition. These cars end up in garages, driveways or yards.
This notifies them your car was bought.